Sugarcane Juice Soup - उसाच्या रसाचे सूप


साहित्य:
  • उसाचा ताजा रस ५00 ग्रा. 
  • १ वाटी नाराळाचा चव
  • २ टे.स्पू. चिंचेचा कोळ 
  • वेलची पूड 
  • १ टी.स्पू. मीठ 
  • १ टे.स्पू. साबुदाणा पीठ 
कृती 
१.ऊसाच्या रसात नारळाचा चव घालून मिक्सरमधून चांगले फिरवा. 
२.ह्या मिश्रणात बाकी ते सर्व सहित्य मिक्स करून चांगली उकळी आणा. 
३.गार करून फ्रीजमध्ये ठेवा. 
४.हे सूप थंड, आंबट, गोड, रूचकर असल्याने जेवणाचे आधी पिण्यास द्यावे.
५.आजरी असणार्‍याच्या तोंडाला ही रूची येण्यास उत्तम आहे.
Sugarcane Juice Soup - उसाच्या रसाचे सूप Sugarcane Juice Soup - उसाच्या रसाचे सूप Reviewed by Prajakta Patil on February 18, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.