Oreo Cheese Pudding - ओरिओ चीज पुडींग

साहित्य:
  • १०० ग्राम क्रीम चीज, रूम टेम्परेचर  
  • १ pack ओरिओ बिस्किट्स 
  • २ चमचे लोणी, वितळवून
  • १ pack instant chocolate pudding (छोटे पाकीट)
  • १०० ग्राम मलई 
  • १ १/२ कप दुध 
  • १/२ कप पिठीसाखर 
कृती :
१. ओरिओ बिस्किटाचे बारीक तुकडे करून घ्या.
२. एका भांड्यात चीज, साखर आणि लोणी मिक्सरच्या मदतीने एकजीव करून घ्या.
३. आता दुध आणि chocolate pudding mix घालून निट एकत्र करा.
४. तयार मिश्रणात गुठळ्या राहू देऊ नका.
५. आता हे मिश्रण मलई मध्ये हलक्या हाताने एकत्र करा.
६. एका काचेच्या भांड्यात, तळाला, बिस्किटाचे छोटे तुकडे पसरा.
७. त्यावर तयार chocolate चे मिश्रण सर्व बाजूनी पसरा. 
७. त्यावर राहिलेले बिस्किटांचे तुकडे पसरा.
८. झाकण ठेऊन रात्रभर फ्रीजमध्ये set ह्वायला ठेऊन द्या.

Oreo Cheese Pudding - ओरिओ चीज पुडींग Oreo Cheese Pudding - ओरिओ चीज पुडींग Reviewed by Prajakta Patil on February 11, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.