Tilachya Vadya - तिळाच्या वड्या


लागणारा वेळ : 
३० मिनिटे
साहित्य :
  • १ वाटी पांढरे तीळ
  • १ वाटी गूळ 
  • ४-५ वेलदोड्यांची पूड
  • थोडेसे किसलेले खोबरे
कृती :
१. तीळ मंद आचेवर भाजून हलक्या हाताने कुटून घ्यावेत.
२. गूळ gas वर पातळ करून घ्यावा.
३. नंतर त्यात तिळाचा कुट,वेलची पूड  घालून ढवळावे व तूप लावलेल्या थाळीत ओतावे.
५. वरून किसलेले खोबरे पसरून थंड होण्यापूर्वी वड्या पाडाव्यात.
Tilachya Vadya - तिळाच्या वड्या Tilachya Vadya - तिळाच्या वड्या Reviewed by Prajakta Patil on January 14, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.