Rice Jelly - राईस जेलीलागणारा वेळ : १५ मिनिट
जणांसाठी :२-३

साहित्य:
  •  कप तयार केलेला भात
  • १ लहानसा दालचिनीचा तुकडा
  •  कप  साखर 
कृती :
१. प्रथम दालचिनीची पूड करून घ्यावी.
२. नंतर भात,साखर व दालचिनीची पूड एकत्र करून जरा वेळ हे मिश्रण शिजवावे.
३. एका लहान मोल्डला पाण्याचा हात लावून, त्यात वरील भाताचे मिश्रण ओतावे.
४. फ्रीजमध्ये ठेवून सेट झाल्यावर चॉकलेट सॉस बरोबर खायला घ्यावे.
Rice Jelly - राईस जेली Rice Jelly - राईस जेली Reviewed by Prajakta Patil on January 14, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.