Festival Special Recipes

कोणत्या सणाला काय कराल?

गुढीपाडवा : श्रीखंड.
नागपंचमी  : दिंडे , खांडवी किंवा मोदक.
नारळीपौर्णिमा : नारळीभात, मोदक किंवा ओल्या खोबऱ्याच्या करंज्या.
आवरणे  : श्रीखंड , चकल्या , करंज्या. 
गणेशचतुर्थी  : मोदक, मटारची उसळ किंवा डाळीम्बी उसळ , करंज्या.
गौरी : घावन-घाटले किंवा वडे-घारगे.
दसरा  : हळदीचे पातोळे , श्रीखंड किंवा साखरभात.
कोजागिरी : मसाल्याचे दुध किंवा कॉफी.
दिवाळी  : शेव , चिवडा ,चकल्या , करंज्या ,लाडू , चिरोटे ,अनारसे इत्यादी.
बलिप्रतिपदा , पाडवा : श्रीखंड.
भाऊबीज :बासुंदी किंवा जिलबी.
भोगी  : मुगाच्या डाळीची खिचडी , भरली वांगी , बाजरीची भाकरी.
संक्रांत : गुळाची पोळी.
होळी : पुरण पोळी.
Festival Special Recipes Festival Special Recipes Reviewed by Prajakta Patil on January 15, 2013 Rating: 5

1 comment:

Unknown said...
This comment has been removed by the author.
Powered by Blogger.