Chocolate Sauce - चॉकलेट सॉससाहित्य :
  • २ चमचे ड्रिंकिंग चॉकलेट
  • ३ चमचे साखर
  • १ चमचा कॉर्नफ्लोअर 
  • २ कप दुध
  • थोडेसे लोणी 
 कृती :
१. कॉर्नफ्लोअर, ड्रिंकिंग चॉकलेट व थोडेसे दुध एकत्र करून हाताने सारखे करून घ्यावेत.
२. उरलेले दुध व साखर gas वर ठेवून त्याला उकळी आल्यावर,वरील चॉकलेट व कॉर्नफ्लोअरचे मिश्रण त्यात ओतावे.
३. सतत हलवत राहावे.
४. जरा दाटसर झाले की त्यात लोणी घालून पुडिंगवर ओतून घ्यावे.
Chocolate Sauce - चॉकलेट सॉस Chocolate Sauce - चॉकलेट सॉस Reviewed by Prajakta Patil on January 14, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.