साहित्य:
- २० ग्रॅम हिरव्या मिरच्या
- १ इंच आले
- १ कप व्हिनेगर
- १ चमचा मीठ
- अर्धा चमचा अजिनोमोटो
१.मिरच्यांमधील बिया काढून त्या थोड्याश्या व्हिनेगर मध्ये साधारण १ तास भिजत ठेवा.
२. मीठ,मिरची आणि आले बारीक वाटून घ्यावे. आणि हे मिश्रण उरलेल्या व्हिनेगरमध्ये टाकून थोडे मध्यम आचेवर थोडे दाट होईपर्यंत शिजवावे .
३.gas वरून उतरवून त्यामध्ये अजिनोमोटो घाला. नीट मिक्स करा.
४. तयार सॉस स्वच्छ आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
५.हा सॉस साधारण ३ ते ४ महिने वापरू शकतो.
Chilli Sauce (Green) - चिली सॉस (हिरव्या मिरच्यांचे)
Reviewed by Prajakta Patil
on
January 09, 2013
Rating:

No comments:
Post a Comment