Wine Cake


साहित्य:
  • १ बॉक्स moist white/yellow cake mix
  • १ बॉक्स  instant vanilla pudding mix
  • १ चमचा जायफळ पावडर
  • ४ चमचे साखर
  • ४ चमचे brown sugar
  • २ चमचे दालचिनी
  • ३/४ कप तेल
  • ३/४ कप पाणी
  • १/२ कप white wine
  • ४ अंडी
कृती:
१. ओव्हन ३५० D.F. ला preheat करून घ्या. केकच्या भांड्याला १० इंचापर्यंत तुपाचा हात लावून घ्या.
२. एका मोठ्या भांड्यात केक मिक्स, pudding mix, साखर,
brown sugar, दालचिनी,जायफळ, तेल, white wine आणि अंडी घेऊन ५-१० मिनटे चांगले फेटून घ्या.
३. हे मिश्रण वरील तूप लावलेल्या केकच्या भांड्यात ओता आणि १ तासासाठी bake करा. १ तासानंतर केक मध्ये सुरी टोचून जर ती clean बाहेर आली तर केक झाला असे समजावे.
४. केकचे तुकडे करण्याआधी तो पूर्णपणे थंड होऊ द्यावा.
५. सजावटीसाठी ताजे whipped white cream वरून
पसरावा. किंवा वरून पिठीसाखर भुरभुरा आणि ताज्या फळांचे कप वर पसरावा.

नोट: हवे असल्यास मिश्रणात dry fruits घालू शकता.
Wine Cake Wine Cake Reviewed by Prajakta Patil on December 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.