Peanut Chutney - उपासाची शेंगदाण्याची चटणी


लागणारा वेळ: १० मिनटे
जणांसाठी :
साहित्य:
  • १/२ कप भाजून साले काढलेल्या शेंगदाण्याचे कूट
  • ४ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा लाल तिखट
  • मीठ, साखर चवीनुसार
  • १ चमचा जिरे पावडर
कृती:
१. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्या.
२. नंतर हे मिश्रण खलबत्यात काढून कुटून घ्या.
३. मिश्रण हाताला मऊ लागले आणि तेल सुटायला लागले की झाले असे समजा.


Peanut Chutney - उपासाची शेंगदाण्याची चटणी Peanut Chutney - उपासाची शेंगदाण्याची चटणी Reviewed by Prajakta Patil on December 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.