Sabudana Vada - साबुदाणा वडा

जणांसाठी :
लागणारा वेळ : ३० मिनिटे

साहित्य :
  • ३ वाटी साबुदाणा
  • २ वाटी शेंगदाण्याचा कूट
  • ५-६ मध्यम आकाराचे बटाटे
  • १ चमचा तिखट
  • जिरे
  • मीठ(गरजेनुसार)
  • तेल 
कृती:
१. प्रथम साबुदाणा २ तास अगोदर धुऊन ठेवावे.
२. बटाटे उकडून त्याची साले काढून लहान फोडी करून घ्याव्यात.
३. नंतर एका भांड्यात थोड तेल टाकून त्यात जिर,तिखट,मीठ यांची फोडणी द्यावी .
४. त्याच्यात साबुदाणा व बटाट्याच्या फोडी मिक्स कराव्या.
५. नंतर बेताच्या आकाराचे वडे तयार करून तेलात तळावेत.
Sabudana Vada - साबुदाणा वडा Sabudana Vada - साबुदाणा वडा Reviewed by Prajakta Patil on October 08, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.