Rasgulla - रसगुल्ले


लागणारा वेळ : १ तास
जणांसाठी :
साहित्य :
  • लिटर दुध
  • ५०० ग्रॅम साखर
  • ५०० मिली पाणी
  • चमचे मैदा
  • चमचा लिंबाचा रस
  • - वेलदोडे
  • चमचे दही
  • थोडा रोझ इसेन्स
कृती :
. दुध gas वर ठेवून त्याला उकळी आली की त्यात लिंबाचा रस घालावा.
. दुध फाटत चालले की त्यात दही घालावे.
. नंतर मिश्रण gas वरून खाली उतरवून ठेवावे.
. गार झाले की श्रीखंडाच्या चक्क्याला दही जसे कपड्यात बांधून टांगून ठेवतो तसे अर्धा तास ठेवावे.
. साखरेत पाणी घालून कच्चा पाक करावा आणि त्यात रोझ इसेन्स टाकावा.
६. टांगलेले पनीर काढून त्यात मैदा घालून चांगले मळून घ्यावे.
७. वेलदोड्याचे दाणे काढून घ्यावेत. पनीरचे २० गोळे करावे.
८. प्रत्येक गोळ्यात मध्यभागी वेलदोड्याचे
दाणे ठेवून गोळा करावा.
९. नंतर हे गोळे उकळत्या पाकात टाकून १० मिनिटे शिजवून घ्यावेत.
१०. नंतर त्यात पुन्हा १/४ वाटी गार पाणी घालावे व ५ मिनिटे शिजू घ्यावे.
११. नंतर पातेले खाली उतरवावे आणि जरा मुरल्यावर तयार झालेले रसगुल्ले खायला द्यावेत.
Rasgulla - रसगुल्ले Rasgulla - रसगुल्ले Reviewed by Prajakta Patil on October 28, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.