Navratri Special- नवरात्री स्पेशल

नवरात्री हा महाराष्ट्रातील एक मोठा सण म्हणून ओळखला जातो. अश्विन शुध्द प्रतिपदे पासून सुरु ह्या सणाची  सुरुवात होते. ह्या दिवशी देवीची घटस्थापना करून नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध नऊ रूपाची पूजा करून उपवास करतात. आणि दहावा दिवस हा विजयादशमी किंवा दसरा म्हणून ओळखला जातो.

ह्या नऊ दिवसांमध्ये स्त्रिया वेगवेगळ्या रंगाचे  कपडे परिधान करतात.नवरात्री हा सण गरबा  ह्या dance साठी सुद्धा प्रसिद्ध आहे.  नऊ दिवस रोज रात्री मुले, स्त्रिया,पुरुष एकत्र येऊन हा dance करतात.

नवरात्रीमध्ये करण्याच्या काही खास पाककृती तुमच्यासाठी इथे देत आहे. त्या नक्की करून बघा आणि तुमचे मनोगत कळवा.

Navratri Special Recipes - नवरात्रीच्या खास पाककृती
Navratri Special- नवरात्री स्पेशल Navratri Special- नवरात्री स्पेशल Reviewed by Prajakta Patil on October 04, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.