Mutton White Curry - मटणाचा पांढरा रस्सा


लागणारा वेळ : तास
जणांसाठी :
साहित्य :
  • / किलो मटण
  • मोठा नारळ
  • वाटी सुके खोबरे
  • - लसूण पाकळ्या
  • इंच आले
  • दही, खसखस, पांढरे तीळ ( चमचे)
  • -  वेलच्या
  • - लवंगा, दालचिनीचे तुकडे
  • / चमचा शहाजिरे
  • - हिरव्या मिरच्या
  • कांदे
  • / वाटी तूप (तेल)
कृती :

. थोडेसे आले आणि लसूण वाटून घ्यावी.
. नंतर दही, मीठ व वरील आले,लसूण पेस्ट मटणाला चोळून ठेवावे.
३. मटणात थोडे पाणी घालून
प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
. नारळाचे दुध काढावे.
. खोबरे,आले,लसूण,शहाजिरे,तीळ,खसखस,कांदा बारीक वाटून घ्यावा.
. तुपाची लवंग,दालचिनी घालून फोडणी करावी आणि त्यात शिजलेले मटण टाकून परतावे.
. वाटलेले खोबरे घालून नंतर त्यात नारळाचे दुध घालावे.
. हिरव्या मिरच्यांवर आधणाचे पाणी ओतून नंतर त्या वाटून मटणात घालाव्यात.
. बेताचा दाटसर रस झाला कि उतरवावे .
११. सजावटीसाठी भाज्या सिमला मिरची, baby कॉर्न उकडून वापरल्या तरी चालेल.

हा पांढरा रस्सा चवीला तर सुंदर लागतोच पण दिसतो फार छान.

Mutton White Curry - मटणाचा पांढरा रस्सा Mutton White Curry - मटणाचा पांढरा रस्सा Reviewed by Prajakta Patil on October 27, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.