Mutton Kurma - मटण कुर्मा


लागणारा वेळ : ४५ मिनिटे
जणांसाठी :
साहित्य :
 • / किलो मटण
 • इंच आले
 • १०-१२ लसून पाकळ्या
 • चमचे धने
 • - वेलदोडे
 • - काश्मिरी मिरच्या
 • - काळे मिरे
 • - लवंगा
 • - दालचिनीच्या काड्या
 • / चमचा मोहरी, शहाजिरे
 • नारळाची वाटी
 • २०० ग्रॅम मटारचे दाणे 
 • / कप दही
 • साखर
 • मीठ(चवीनुसार)

कृती :

. प्रथम मटणाला थोडी हळद मीठ लावून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
. सर्व मसाला तव्यावर थोडा भाजून घ्यावा बारीक वाटावा.
. नारळाचे खोबरे मंद अग्नीवर परतून बारीक वाटावे.
. कांदा उभा आणि बारीक चिरून घ्यावा.
मटारचे दाणे चिमुटभर मीठ घालून  वाफवून घ्यावेत.
. एका पातेल्यात चमचे डालडा घालून त्यावर कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.
कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यावर मसाला घालून परतावा.
. खमंग वास आला की थोडेसे पाणी घालावे.
. नंतर खोबरे घालून परतावे त्यात घुसळलेले दही घालावे.
१०. तूप बाजूला सुटू लागले की मीठ अर्धा चमचा साखर घालून मटण घालावे.
११ वाट्या पाणी घालून जरा उकळू घ्यावे.
१२. नंतर त्यात मटारचे दाणे थोडी कोथिंबीर घालून गरम-गरम भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे.


Mutton Kurma - मटण कुर्मा Mutton Kurma - मटण कुर्मा Reviewed by Prajakta Patil on October 27, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.