Milk Masala - दुधाचा मसाला

साहित्य  :
  • ५० ग्रॅम काजू
  • २५ ग्रॅम पिस्ते
  • २५ ग्रॅम बदाम
  • १० ग्रॅम वेलची
  • २० ग्रॅम केशर
  • १ जायफळ 
कृती :
१.सर्व साहित्य एकत्र करून  मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
२.आणि बाटलीत भरून ठेवावे.
Milk Masala - दुधाचा मसाला Milk Masala - दुधाचा मसाला Reviewed by Prajakta Patil on October 28, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.