Kankechya Wadya - कणकेच्या वड्या

लागणारा वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी :
साहित्य :
  • २ वाट्या कणीक
  • २ वाटी बारीक चिरलेला गुळ
  • ४-५ वेलदोड्यांची पूड
  • १ चमचा पांढरे तीळ
कृती :
  1. प्रथम जरा जास्त तुपावर कणीक भाजून घ्यावी.
  2. कणीक भाजत आली कि त्यातच तीळ टाकून जरा भाजावेत.
  3. खाली उतरवून मिश्रण गरम आहे तेव्हाच त्यात गुळ व वेळची पूड घालून हलवावे.
  4. तूप लावलेल्या थाळीत हे गरम मिश्रण ओतून लगेच ५ मिनिटांत वड्या कापाव्यात.
  5. ह्या वड्या करताना पाक करण्याची गरज नाही फक्त गुळ बारीक चिरलेला हवा.
Kankechya Wadya - कणकेच्या वड्या Kankechya Wadya - कणकेच्या वड्या Reviewed by Prajakta Patil on October 25, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.