Indian Gooseberry Juice - आवळ्याचे सरबत


साहित्य :
  • - ताजे आवळे
  • ग्लास पाणी
  • चिमुटभर मीठ
  • चवीनुसार साखर 
कृती :
.आवळे बिया काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
. त्यात थोडे पाणी घालून गाळून रस काढावा.
. रस  थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावा.
. सर्व्ह करताना चिमुटभर मीठ आणि चवीनुसार साखर घालून ढवळून द्यावे.


Indian Gooseberry Juice - आवळ्याचे सरबत Indian Gooseberry Juice - आवळ्याचे सरबत Reviewed by Prajakta Patil on October 28, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.