लागणारा वेळ: ३० मिनटे
जणांसाठी: २-३
साहित्य:
१. एका भांड्यात सर्व क्रीम ओतून त्यात सर्व साखर घाला. आणि मंद gas वर ठेवा.
२. साखर विरघळेपर्यंत क्रीम हलवत राहा. gas मंद ठेवा, क्रिमला उकळी येऊ देऊ नका.
३. सर्व साखर वितळली की gas बंद करून क्रीम थंड होऊ द्या.
४. क्रीम थंड झाले की त्यात दही, जायफळ घाला आणि ५-१० मिनटे फेटून घ्या.
५. आता हे मिश्रण एका हवाबंद डब्यात ठेवा. आणि तो डब्बा फ्रीझर मध्ये साधारण ३-४ तास ठेऊन द्या.
६. साधारण ३-४ तासानंतर आईसक्रीम तयार असेल. वरून सुकामेव्याचे पातळ कप सजावटीसाठी भुरभुरा.
जणांसाठी: २-३
साहित्य:
- १/२ कप दही
- १/२ कप क्रीम
- १/४ कप साखर
- १/२ चमचा जायफळ
- सुकामेवा बारीक पातळ काप
१. एका भांड्यात सर्व क्रीम ओतून त्यात सर्व साखर घाला. आणि मंद gas वर ठेवा.
२. साखर विरघळेपर्यंत क्रीम हलवत राहा. gas मंद ठेवा, क्रिमला उकळी येऊ देऊ नका.
३. सर्व साखर वितळली की gas बंद करून क्रीम थंड होऊ द्या.
४. क्रीम थंड झाले की त्यात दही, जायफळ घाला आणि ५-१० मिनटे फेटून घ्या.
५. आता हे मिश्रण एका हवाबंद डब्यात ठेवा. आणि तो डब्बा फ्रीझर मध्ये साधारण ३-४ तास ठेऊन द्या.
६. साधारण ३-४ तासानंतर आईसक्रीम तयार असेल. वरून सुकामेव्याचे पातळ कप सजावटीसाठी भुरभुरा.
Curd Icecream - दही आईसक्रीम
Reviewed by Prajakta Patil
on
October 25, 2012
Rating:

No comments:
Post a Comment