Carrot - Tomato Juice - गाजर - टोमाटो सरबत


लागणारा वेळ : १० मिनिटे
जणांसाठी : -
साहित्य :
  • / किलो लाल गाजर
  • - टोमाटो
  • चिमुटभर मीठ
  • चमचा मध
  • साखर (चवीनुसार)
कृती :
. गाजर सोलून स्वच्छ धुऊन लहान तुकडे करा.
. मिक्सरमध्ये गाजराचे टोमाटोचे तुकडे करून फिरवून रस करा.
. मग थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावे.
. सर्व्ह करताना थोडं मीठ, मध आणि चवीनुसार साखर घालून ढवळून द्यावे.


 
Carrot - Tomato Juice - गाजर - टोमाटो सरबत Carrot - Tomato Juice -  गाजर - टोमाटो सरबत Reviewed by Prajakta Patil on October 28, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.