Beet Juice - बीटाचे सरबत


लागणारा वेळ : १० मिनिटे
जणांसाठी : १-२
साहित्य :
  • २०० ग्रॅम बीट
  • ग्लास थंड पाणी
  • चिमूटभर मीठ
  • साखर(चवीनुसार)
कृती :
. बीटावरील साल काढून  बीट स्वच्छ  धुवावे.
. लहान तुकडे करून थंड पाण्याबरोबर मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
. मग ते गाळून पिण्यास घ्या.
. सर्व्ह करताना थोडेसे मीठ आणि साखर घालून ढवळून द्यावे.

 
Beet Juice - बीटाचे सरबत Beet Juice - बीटाचे सरबत Reviewed by Prajakta Patil on October 28, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.