Banana Chips - केळयाचे चिप्स


जणांसाठी :
लागणारा वेळ :३० मिनिटे

साहित्य:

  • ३ ते ४ कच्ची केळी
  • १/४ वाटी तूप
  • थोडे तिखट
  • मीठ (गरजेनुसार)
कृती :
१. प्रथम सर्व कच्ची केळी सोलून त्याचे गोल गोल काप करून पाण्यात टाकावेत.
२. नंतर कपड्यावर पुसून त्यांना तुपात तळावेत.
३. कुरकुरीत झाले कि त्यांना तुपातून काढून थोडे तिखट-मीठ लावावे.
Banana Chips - केळयाचे चिप्स Banana Chips - केळयाचे चिप्स Reviewed by Prajakta Patil on October 09, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.