Sambar Masala - सांबार मसाला

साहित्य:
  • ५० ग्रॅम धने
  • १ चमचा उडीद डाळ
  • १ चमचा चण्याची डाळ
  • १०-१२ मेथीचे दाने
  • पाव चमचा मोहरी
  • पाव चमचा जिरे
  • अर्धा चमचा हिंग
  • ५ मिरी
  • ५ लाल मिरच्या

कृती:

१. वरील सर्व साहित्य थोडे थोडे तेल घालून वेगवेगळे भाजा.
२. नंतर सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करा.
Sambar Masala - सांबार मसाला Sambar Masala - सांबार मसाला Reviewed by Prajakta Patil on September 29, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.