साहित्य:
- १ वाटी उडीद डाळ
- आल्याचा तुकडा
- चिमुटभर खाण्याचा सोडा
- मीठ (गरजेनुसार)
- तेल
कृती:
१. आदल्या दिवशी सकाळी उडीद डाळ भिजत घालावी.
२. रात्री भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.वाटताना त्यात थोडेसे आले घालावे.
३. पीठ झाकून ठेवावे.
४. सकाळी वडे करताना त्यात चिमुटभर खाण्याचा सोडा व चवीप्रमाणे मीठ घालावे.
५. सगळे सर्व मिक्स करून त्याचे वडे करावे.
खोबऱ्याच्या चटणीबरोबर मेदू वडे खूप मस्त लागतात.
Medu Vada - मेदू वडा
Reviewed by Prajakta Patil
on
September 30, 2012
Rating:

No comments:
Post a Comment