Khima Stuffed Brinjals - खिमा भरलेली वांगी

जणांसाठी:
लागणारा वेळ: ३० मिनिटे

साहित्य :
  • किलो खिमा
  • काळी वांगी (छोटी)
  • बारीक चिरलेले कांदे
  • आले,लसून, मिरची पेस्ट
  • चमचे मटण मसाला
  • चमचे काश्मिरी गरम मसाला
  • / चमचा हळद
  • / गरम मसाला
  • तेल
  • मीठ(चवीनुसार)
कृती:
 
. पळी तेलावर कांदा सोनेरी होई पर्यंत परतून घ्यावा.
. त्यात हळद,गरम मसाला,मटण मसाला,मिरची पावडर एकत्र करावे.
. तिन्ही पेस्ट घालून कांदा शिजवून घ्यावा.
. खिमा धुवून त्यात घालावा.आणि ते परतून त्यावर झाकण ठेवून त्यात पाणी घालावे..
. खिमा शिजल्यावर त्यात मीठ घालून तो कोरडा करून घ्यावा.
. वांग्यांना मधोमध दोन चिरा पाडून त्यात वरील शिजलेला खिमा भरावा.
. कढई मध्ये तेल टाकून वांगी मंद gas वर परतून घ्यावीत आणि झाकण ठेवून पाणी घालावे.
. वांगी पूर्ण शिजली कि त्यात लिबू पिळावे.
गरम गरम भाकरी बरोबर खिमा भरलेली वांगी खूप छान लागतात.

 
Khima Stuffed Brinjals - खिमा भरलेली वांगी Khima Stuffed Brinjals - खिमा भरलेली वांगी Reviewed by Prajakta Patil on September 25, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.