Kharik Vadi - खारकेच्या वड्या

जणांसाठी : लागणारा वेळ: २० मिनिटे
साहित्य:
  • १५ ते २० खारीक
  • अर्धा लिटर दुध
  • २०० ग्रॅम साखर
  • चमचे पिठीसाखर
  • चमचा वेलची पावडर
  • २०० ग्रॅम तूप
कृती:

. प्रथम खारका रात्रभर भिजवून ठेवाव्यात दुसऱ्या दिवशी बी काढून वाटाव्यात.
. / लिटर दुधात खारकेचे वाटण २०० ग्रॅम साखर घालून एकत्र करावे.
. ते मिश्रण थोडे घट्ट करावे.
. नंतर थोडी पिठी साखर वेलची पावडर घालून घोटत राहावे.
. गोळा होत आल्यावर तूप लावलेल्या ट्रे मध्ये पसरावे.
. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.
. या वड्या मध्ये तळलेला डिंक,काजू -बदाम पूड,सुके खोबरे हि घालता येईल.

 
Kharik Vadi - खारकेच्या वड्या Kharik Vadi - खारकेच्या वड्या Reviewed by Prajakta Patil on September 24, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.