Goda Spice - गोडा मसाला

 
साहित्य:
 • पाव किलो धने
 • १०० ग्रॅम जिरे
 • २५ ग्रॅम खसखस
 • वाळलेली खोबऱ्याची वाटी 
 • -  दालचिनीचे तुकडे 
 • १०-१२ लवंग
 • - मिरी 
 • - मसाला वेलची
 • - वेलदोडे (साला सकट)
 •  चमचा मेथी
 • चमचा मोहरी
 • - तमालपत्राची पाने 
 • हळकुंड
 • चमचा मीठ
कृती:
. सर्व साहित्य निवडून साफ करा.
. खोबरे,हिंग,हळकुंड यांचे बारीक पातळ तुकडे करा.
. तीळ कढइत फुगून किंचित लालसर होईपर्यंत कोरडेच भाजा.आणि त्याच प्रमाणे खसखस,जिरे,मोहरी भाजा.
. नंतर कढइत तेल घालून मिरे,दालचिनी,तमालपत्र,वेलच्या,लवंग,मेथी तळून घ्या.
. थोडे जास्त तेल घालून खोबऱ्याचे तुकडे मंद आचेवर काळपट रंग होईपर्यंत तळून घ्या.
. नंतर राहिलेल्या तेलात धने मंद आचेवर तळून भाजा.सर्व पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घ्या. 
Goda Spice - गोडा मसाला Goda Spice - गोडा मसाला Reviewed by Prajakta Patil on September 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.