Garam Masala - गरम मसाला

साहित्य:
  • अर्धी वाटी जिरे
  • अर्धी वाटी वेलची (मसाला)
  • अर्धी वाटी धने
  • अर्धी वाटी मिरी
  • २ तुकडे दालचिनी
  • १ चमचा लवंग
  • अर्धा चमचा जायफळ पूड
  • चिमुटभर केशर
कृती :
१. जायफळपूड आणि केशर सोडून सर्व मसाले भाजावेत.
२. हे मसाले थंड झाले की  दळावेत.
३. वरून दळलेली जायफळपूड आणि केशर मिक्स करावे. 
Garam Masala - गरम मसाला Garam Masala -  गरम मसाला Reviewed by Prajakta Patil on September 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.