Mexican Mushroom Fahita - मेक्सिकन मशरूम फाहिता

वेळ : १५ मिनिटे
जणांसाठी : २ ते३
साहित्य:
  • २ लाल ढब्बू मिरच्या
  • १ कप मशरूम(अळंबी )कापलेल्या
  • १ मोठा चमचा ओलिव्ह ओइल
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा तिखट
  • १/४ चमचा जिरे
  • मक्याचे सहा कुरकुरीत आईस्क्रीम कोन
  • १ कप सावर क्रीम

कृती :
१. गरम तेलावर कांदा टाकून सर्व भाज्या परतून घ्या.
२. वर मसाला,तिखट,मीठ,जिरे टाका.
३. भाज्या शिजल्यानंतर त्या कुरकुरीत आईस्क्रीम च्या कोनात भरून वर सावर क्रीम घाला.

Mexican Mushroom Fahita - मेक्सिकन मशरूम फाहिता Mexican Mushroom Fahita - मेक्सिकन मशरूम फाहिता Reviewed by Prajakta Patil on September 03, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.