Rice Ladoo (तांदळाचे लाडू)


साहित्य :
  • १ कप तांदूळ
  • १/२ कप किसलेला गूळ
  • ३/४ कप खोवलेला नारळ
  • थोडी कुटलेली वेलची
  • dryfruits

कृती :
१. एका कधी मध्ये तांदूळ सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
२. तांदूळ थंड झाले कि मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
३. आता त्यात गूळ, नारळ, वेलची घालून परत चांगले वाटून घ्या.
४. आता हे मिश्रण एका भांड्यात घ्या. आणि त्यात dryfruits घाला.
५. आणि गोल गोल लाडू वळा.

टीप :
  • जर brown rice कोणाला आवडत नसेल, तर तो ही ह्या recipe मध्ये वापरू शकता. म्हणजे तो ही खाल्ला जाईल.
  • गुळाच्या ऐवजी साखर ही वापरू शकता.
Rice Ladoo (तांदळाचे लाडू) Rice Ladoo (तांदळाचे लाडू) Reviewed by Prajakta Patil on April 19, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.