लागणारा वेळ : ३० मिनटे
जणांसाठी : ५
साहित्य :
कृती :
१. सर्व एकत्र करून कोमट पाण्यात पीठ भिजवावे.
२. अर्ध्या तासाने मळून,त्याच्या बेताच्या आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात .
3. तूप तापल्यावर त्यात एकेक पुरी सोडावी .
४. पुरी कढइत वर येऊ लागली, की झाऱ्याने कडेने दाबावी म्हणजे पुरी फुगते.
५. पुरी फुगली,कि लगेच उलटावी.
६. दुसऱ्या बाजूने बदामी रंगाची झाली, की काढावी.
जणांसाठी : ५
साहित्य :
- १ वाटी मैदा
- १ वाटी कणीक
- २ टेबलस्पून रवा
- १/४ चमचा साखर
- ४ तबल्स्पून डालडाचे पातळ मोहन
कृती :
१. सर्व एकत्र करून कोमट पाण्यात पीठ भिजवावे.
२. अर्ध्या तासाने मळून,त्याच्या बेताच्या आकाराच्या पुऱ्या लाटाव्यात .
3. तूप तापल्यावर त्यात एकेक पुरी सोडावी .
४. पुरी कढइत वर येऊ लागली, की झाऱ्याने कडेने दाबावी म्हणजे पुरी फुगते.
५. पुरी फुगली,कि लगेच उलटावी.
६. दुसऱ्या बाजूने बदामी रंगाची झाली, की काढावी.
Purya - पुऱ्या
Reviewed by Prajakta Patil
on
April 17, 2012
Rating:

No comments:
Post a Comment