Mango Sweet Pickle

साहित्य:
  • ५०० ग्रॅम कैऱ्या
  • १ किलो साखर
  • केशर,वेलदोडे

कृती :
१. ५०० ग्रॅम कैऱ्या किसून घ्याव्यात व तो कीस कुकरात ठेवून थोडा वाफवून घ्यावा.
२. नंतर १ किलो साखरेत वरील वाफवलेला कीस घालून मंदाग्रीवर ठेवावा.
३. पाणी आटत आले,कि उतरवावा.
४. नंतर तयात वेलदोड्याची पूड व केशराची पूड घालून थंड झाला,कि बरणीत भरावा.
टीप :
असाच कैरीच्या फोडीचा मुरांबा करावा. गूळ घालून पण हा मुरंबा करता येतो.
Mango Sweet Pickle Mango Sweet Pickle Reviewed by Prajakta Patil on April 15, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.