Khajuracha Rassa - Dates Curryसाहित्य :
 • २ वाट्या बिया काढून स्वच्छ केलेला खजूर
 • १ नारळ
 • २ चमचे तांदूळ पिठी
 • १ वाटी चिरलेला गूळ
 • चिंच(आवश्यकतेनुसार)
 • १२ वाट्या पाणी
 • एक चमचा मिरपूड
 • जिरं भाजून पूड करून एक चमचा
 • २ चमचे तूप
 • मीठ, मोहरी,हिंग(चवीनुसार)

 • कृती :
  १. खजूर,खोबरं,चिंच,मिरपूड,जिरंपूड सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावं.
  २. त्यात बारा वाट्या पाणी घालावं आणि घुसळाव.
  ३. तांदळाची पिठी पाण्यात कालवून मिश्रणात घालावी.
  4. गूळ व चवीपुरत मीठ घालून उकळावं.
  ५. तूप तापवून हिंग,मोहरीची फोडणी घ्यावी.
Khajuracha Rassa - Dates Curry Khajuracha Rassa - Dates Curry Reviewed by Prajakta Patil on April 14, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.