Strawberry Chatani

लागणारा वेळ : १० मिनटे
जणांसाठी : ४-५

साहित्य:

  • ४०० ग्रॅम स्ट्राबेरी
  • एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
  • मीठ(चवीनुसार)
  • १/२ वाटी गूळ
  • एक मोठा चमचा तेल
  • १५-२० लाल सुक्या मिरच्या
  • एक मोठा चमचा जिरं
कृती :
१. तेलावर मिरच्या परतून घ्याव्या
२. नंतर स्ट्राबेरी,मिरच्या,मीठ,गूळ,चिंच,जिरं एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं.
३. २-३ मिनिटं हे मिश्रण उकळून घ्यावं.
Strawberry Chatani Strawberry Chatani Reviewed by Prajakta Patil on April 15, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.