Drakshyacha Jam - Grapes Jam

साहित्य :
  • 1/2 किलो द्राक्षे
  • 1/2 किलो पिठीसाखर
  • 1 दालचिनीचा तुकडा
  • 1 लिंबाचा रस


कृती :

1. द्राक्षे नीट धुऊन, बिया असतील तर त्या काढून टाकाव्यात.

2. नंतर त्यात पिठीसाखर घालून पाणी सुटले कि ग्यासवर ठेवावे.

३. सतत ढवळत राहावे म्हणजे खाली करपणार नाही.

४. साखरेचे पाणी आटू लागले कि, 1 एक लिंबाचा रस घालून ग्यास बारीक करावा.

टीप : हा जम थोडे दिवसच टिकतो.
Drakshyacha Jam - Grapes Jam Drakshyacha Jam - Grapes Jam Reviewed by Prajakta Patil on March 31, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.